- Home
- /
- राज्य
- /
- महाराष्ट्र
- /
- 'Mumbai: एकनाथ शिंदे...
'Mumbai: एकनाथ शिंदे ने वर्ली में BMC चुनाव प्रचार के दौरान UBT पर किया हमला

📍 #मुंबई |#शिवसेना #भाजपा आणि #रिपब्लिकन_पार्टी_ऑफ_इंडिया #महायुती पदाधिकारी मेळावा आज मुंबईतील वरळी डोम येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.… pic.twitter.com/g3j15IAsfm
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 3, 2026
मुंबई गेली २५ वर्षे या भ्रष्टाचाऱ्यांच्या मगरमिठीत अडकली असून या बकासुरांच्या तावडीतून सोडवण्यासाठी महायुती बलभीम बनून सज्ज झाली आहे. काही लोकांना निवडणुका आल्या कीच मराठी माणूस आठवतो. प्रत्यक्षात यांचा ‘म’ मराठीचा नसून मतलबाचा आहे. वरून किर्तन आणि आतून तमाशा, हाच यांचा खरा… pic.twitter.com/Eo5qPvYNm5
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 3, 2026
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणारा खरा सूर्याजी पिसाळ कोण हे मुंबईकरांना चांगलेच माहिती आहे. निवडणुका आल्या की सातवीचे इतिहासाचे पुस्तक उघडणारे, आज बाळासाहेबांच्या विचार काँग्रेसच्या दावणीला बांधून त्यांच्या विचारांचे मारेकरी… pic.twitter.com/vqj4VRcafe
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 3, 2026





