x
बिग बॉस फेम देवोलीना भट्टाचार्य अर्थात सर्वांची लाडकी गोपी बहू सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते.
जनता से रिश्ता वेबडेस्क| बिग बॉस फेम देवोलीना भट्टाचार्य अर्थात सर्वांची लाडकी गोपी बहू सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते. देवोलीना अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
ऑन स्क्रिन शांत आणि साधीभोळी दिसणारी गोपी बहू खऱ्या आयुष्यात फार ग्लॅमरस आणि हॉट आहे.आता अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्यनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे, या फोटोंमध्ये ती प्रचंड सुंदर आणि हॉट दिसत आहे.
Next Story